MCGM Bharti 2022

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

MCGM Bharti 2022:  महानगरपालिकामुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MCGM) याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (BMC Bharti 2022)


पदाचे नाव  – कनिष्ठ ग्रंथपाल

 शैक्षणिक पात्रता :

  • (उमेदवार कला वाणिज्य / विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी (B.Lib) / (B.L.L.S.) धारण करणे अनिवार्य आहे
  • ग्रंथालयातील कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य दिले जाईल
  • इग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  •  MSCIT किंवा GECT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
  • उमेदवार माध्यामिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांचा मराठी विषय (निम्न स्तर किंवा उच्च स्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे)





वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : 25,000 प्रति महिना

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :  03 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, ई-विंग, महाविद्यालय ईमारत, पहिला मजला, हीं. बा. ठा. वै. महाविद्यालय, विर्लेपाल, जुहू, मुंबई – 400056



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top