MahaGenco Bharti 2022

MahaGenco Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत रिक्त जागांसाठी नवीन भरती (Last Date)

MahaGenco Bharti 2022: महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MahaGenco Bharti 2022

कंपनीचे नाव  – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

एकून जागा – 330

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कार्यकारी अभियंता / Executive Engineer 73
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता / Additional Executive Engineer 154
3 उप कार्यकारी अभियंता / Deputy Executive Engineer 103
एकून जागा  330 





शैक्षणिक पात्रता : 

1) कार्यकारी अभियंता –

  • इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग / पॉवर इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंगमध्ये किमान 09 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर पदवी.

2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता –

  • इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग / पॉवर इंजिनीअरिंग / इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंगमध्ये किमान 07 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर पदवी.

3) उप कार्यकारी अभियंता –

  • इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंगमध्ये किमान 03 वर्षांच्या अनुभवासह बॅचलर पदवी.




वयो मर्यादा :

  • कार्यकारी अभियंता – 40 वर्षांपर्यंत
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 40 वर्षांपर्यंत
  • उप कार्यकारी अभियंता – 38 वर्षांपर्यंत

वेतनमान: रु 61800 ते 1,75,5960/-

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज फी – खुला प्रवर्ग: ₹800+GST [राखीव प्रवर्ग: ₹600+GST]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2022 30 ऑक्टोबर 2022.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top