Central Railway Bharti 2022

Central Railway Bharti 2022: मध्य रेल्वे मुंबई मध्ये नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Central Railway Bharti 2022: मध्य रेल्वे अंतर्गत लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदाच्या एकुण 596 रिक्त जागा पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकून जागा : 596 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 लघुलेखक 08
2 SR COMML लिपिक कम TKT लिपिक 154
3 गुड्स गार्ड 46
4 स्टेशन मास्टर 75
5 JR लेखा सहाय्यक 150
6 JR COMML लिपिक CUM TKT लिपिक 126
7 लेखा लिपिक 37
एकून जागा  596

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा 

येथे क्लिक करा




वयोमर्यादा –

  • UR उमेदवार – 42 वर्षे
  • OBC उमेदवार – 45 वर्षे
  • SC/ST उमेदवार – 47 वर्षे

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top