msrtc-bharti-2022-for-67-post

MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र ST महामंडळात भरती; त्वरित करा अर्ज…

MSRTC Osmanabad Bharti 2022: MSRTC उस्मानाबाद (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद) ने शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MSRTC Osmanabad Bharti 2022

विभागाचे नाव – महाराष्ट्र एस. टी महामंडळ

एकून जागा – 67 जागा

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता : 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक किंवा 10 वि व संबंधित विषयात डिप्लोमा / डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद

वेतन :  10,000/- आणि त्याहून अधिक




अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग – ६०० रुपये;
  • मागासवर्गीय प्रवर्ग – ३०० रुपये
  • ही फी तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड draft काढायचा आहार जर ते शक्य नसेल तर पोस्टल ऑर्डर काढू शकता.

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन आणि ऑफलाइन (भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट आणि आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा)

अर्ज पाठवण्याचा पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , रा.प. विभागीय कार्यालय , उस्मानाबाद.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 28 जुलै 2022

निवड पद्धत: चाचणी आणि मुलाखत



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top