MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र ST महामंडळात भरती; त्वरित करा अर्ज…
MSRTC Osmanabad Bharti 2022: MSRTC उस्मानाबाद (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद) ने शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, … Read more