MSRTC Bharti 2022-23: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा
MSRTC Bharti 2022-23: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज ऑनलाईन ( नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर … Read more