MH|भरती

MSRTC Bharti 2022: ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8वी & 10वी उत्तीर्णांना मोठी संधी!! त्वरित करा अर्ज..

MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (MSRTC)  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकूण जागा – 41

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सांधाता (वेल्डर) / Welder 05
2 शीट मेटल वर्क्स / Sheet Metal Worker 20
3 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 08
4 पेंटर / Painter (General) 05
5 टर्नर / Turner 01
6 मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग / Mechanic Refrigeration And Air Conditioning 02
एकून जागा  41





शैक्षणिक पात्रता : 

सांधाता (वेल्डर) –

  • 8 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

शीट मेटल वर्क्स –

  • 8 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) –

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

पेंटर –

  • 8 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

टर्नर –

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग –

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.





अर्ज फी : फी नाही

वेतन – नियमानुसार

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल


मूळ जाहिरात (Notification) आणि ऑनलाईन अर्जासाठी (Apply Online)
सांधाता (वेल्डर) येथे क्लिक करा
शीट मेटल वर्क्स येथे क्लिक करा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन येथे क्लिक करा
पेंटर येथे क्लिक करा
टर्नर येथे क्लिक करा
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!