MSRTC Recruitment 2022

ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज | MSRTC Recruitment 2022

ST Mahamandal Latur Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MSRTC Recruitment 2022 ) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.ST Mahamandal Latur Bharti

विभागाचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

एकून जागा – 52

पदाचे नाव –  Painter, Welder, Electrician, Sheet मेटल, Worker, Mechanic,

for Graduate/Diploma 

  1. Mechanical Engineering
  2. Automobile Engineering

शैक्षणिक पात्रता –

  • 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक. किंवा
  • ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये इंजिनिअरिंग झालेले असणे आवश्यक आहे.

कॅटेगरी-  महाराष्ट्र शासन सरकारी नोकर

वयोमर्यादा – Not Mentioned

अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन

वेतन – नियमानुसार

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – 590  रुपये;
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 295 रुपये

भरती – अपरेंटीस भरती

निवड प्रक्रिया – मेरिट लिस्ट नुसार

नोकरी ठिकाण – लातूर
महत्वाच्या तारखा : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२२
  • ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – १ ऑगस्ट २०२२
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ ऑगस्ट २०२२

 

ऑफलाईन अर्ज मिळण्याचे ठिकाण – रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थपना शाखा ) -४१३५२७

अर्ज फी भरण्याची पद्धत – तुम्ही नॅशनल बँकेचा Demand Draft भरू शकता तो तुम्ही MSRTC FUND ACCOUNT LATUR ऑफलाईन अर्ज घेताना हा DEMAND DRAFT तुम्हाला तिथे द्यायचा आहेमूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
Apply Online For ITI
Painter (General)  येथे क्लिक करा
Welder (Gas and Electric) येथे क्लिक करा
Electrician येथे क्लिक करा
Sheet Metal Worker  येथे क्लिक करा
Mechanic (Motor Vehicle) येथे क्लिक करा
For Diploma/ Degree येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top