Postal Life Insurance Mumbai Bharti: डाक विभाग महाराष्ट्र मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Postal Life Insurance Mumbai Bharti 2022
विभागाचे नाव – Postal Life Insurance (Dak Vibhag )
जागा- 60+
पदाचे नाव – Agent
शैक्षणिक अर्हता – मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड / संस्थांमधून १० वी उत्तीर्ण.
अनुभव – आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
कॅटेगरी- केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षापर्यंत
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वेतन – 15,000 ते 28,000 (केंद्र सरकार नियमानुसार )
अर्ज फी – फी नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख – 16 जुलै 2022 (11.00AM – 5.00 PM)
मुलाखतीचे ठिकाण – पहिला मजला, कॉन्फरन्स हॉल, पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, मुंबई क्षेत्र, मुंबई – ४००००१
नोकरी ठिकाण – मुंबई
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here