ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज | MSRTC Recruitment 2022
ST Mahamandal Latur Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (MSRTC Recruitment 2022 ) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित … Read more