MH Ahmednagar Recruitment 2022

MH Ahmednagar Recruitment 2022 – मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांची भरती 10वी ; पाससाठी नोकरीची संधी

MH Ahmednagar Recruitment 2022 : मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे ‘ग्रुप C’ पदांच्या 67 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MH Ahmednagar Recruitment 2022

पदाचे नाव : कुक, वार्ड सहायिका

एकूण जागा : ६७

शैक्षणिक पात्रता :

१) कुक :

  • 10वी उत्तीर्ण
  • भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2) वार्ड सहायिका 

  • 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 24 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : १०० रुपये /

अर्ज पद्धती : ऑफलाईन

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Presiding Officer (BO0 III), HQ Southern Command Military Hospital Ahmednagar

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२२ आहे.



MH Ahmednagar रिक्त जागा तपशील
 
पदाचे नाव   रिक्त पदे 
कुक 10
वार्ड सहायिका 57
एकून जागा  67




मूळ जाहिरात & फॉर्म (Notification & Form) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top