NDA Pune Recruitment 2023: राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे विविध पदाची बंपर भरती सुरु; 10 वी & 12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

NDA Pune Recruitment 2023

NDA Pune Recruitment 2023: राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more

error: Content is protected !!