NDA Pune Recruitment 2023: राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे विविध पदाची बंपर भरती सुरु; 10 वी & 12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

NDA Pune Recruitment 2023: राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


NDA Pune Recruitment 2023

एकून जागा : 251

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक 27
2 पेंटर 01
3 ड्राफ्ट्समन 01
4 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 08
5 कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
6 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
7 कुक  12
8 फायरमन  10
9 ब्लॅकस्मिथ 01
10 TA-बेकर & कन्फेक्शनर  02
11 TA-सायकल रिपेरर  05
12 मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T)  182
एकून जागा 251

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 




वयोमर्यादा (Age Limit) : 20 जानेवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

नोकरी ठिकाण (Job Location) : NDA खडकवासला, पुणे

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!