जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत रिक्त पदांची भरती | Jalsampada Vibhag Nanded Bharti 2022
Jalsampada Vibhag Nanded Bharti 2022: जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (WRD Recruitment 2022) माध्यमातून विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया … Read more