Solapur Mahanagarpalika Bharti 2022

सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु | Solapur Mahanagarpalika Bharti 2022

Solapur Mahanagarpalika Bharti 2022: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सोलापूर मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Solapur Mahanagarpalika Bharti 2022

एकून जागा : 37 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकिय अधिकारी यु.पी.एच.सी. व प्रसुतीगृहकरीता (पुर्ण वेळ) 17
2 स्त्री रोग व प्रसुती तज्ञ 02
3 वैद्यकिय अधिकारी यु.पी.एच.सी. करीता (अर्धवेळ) 08
4 जी.एन.एम. 07
5 लॅब टेक्निशिएन 03
एकून जागा  37 





शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकिय अधिकारी यु.पी.एच.सी. व प्रसुतीगृहकरीता (पुर्ण वेळ) : MBBS
  • स्त्री रोग व प्रसुती तज्ञ : (MD/ DNB/ GDO) in Gynecology & Obstetrics
  • वैद्यकिय अधिकारी यु.पी.एच.सी. करीता (अर्धवेळ) : (MD/ DNB/ GDO) in Gynecology OR (MD/ DNB/ DCH) in Pediatrics – ६
  • जी.एन.एम. : GNM/ B.Sc Nursing
  • लॅब टेक्निशिएनल : B.SC, DMLT

Age Limit (वयाची अट) :

  • वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ, अर्धवेळ): 70 वर्षे.
  • स्त्रीरोग तज्ञ: 70 वर्षे.
  • इतर पदे: शासन निर्णयानुसार




Salary Details For Solapur Municipal Corporation Bharti 2022 

पदाचे नाव  वेतन 
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) Rs. 60,000/-
स्त्रीरोग तज्ञ Rs. 75,000/-
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) Rs. 2,000/- per meet
(Rs. 30,000/- per month)
GNM Rs. 20,000/-
लॅब तंत्रज्ञ Rs. 17,000/-

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Establishment-4, General Administration Department, Solapur Municipal Corporation, Solapur


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top