Eastern Railway Recruitment 2022

Indian Railway Recruitment: भारतीय रेल्वेत 3115 पदांची मेगा भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Eastern Railway Recruitment 2022: ईस्टर्न रेल्वेने काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. (Indian Railway Recruitment) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Eastern Railway Recruitment 2022

एकूण जागा : 3115

विभाग आणि रिक्त पद संख्या :

विभागपद संख्या 
हावडा विभाग659
Liluah कार्यशाळा612
सियालदह विभाग440
कांचरापारा कार्यशाळा187
मालदा विभाग138
आसनसोल कार्यशाळा412
जमालपूर कार्यशाळा667
एकून जागा 3115




Eastern Railway Apprentice Vacancy Details

Trade NameTotal Post
Howrah Division 
Fitter281
Welder61
Mech (MV)9
Mech (Dsl)17
Mech (MV)9
Carpenter9
Painter9
Lineman (General)9
Wireman9
Ref.& AC Mech.17
Electrician220
Mechanic Machine Tool Maint. (MMTM)9
Total 659 
Sealdah Division 
Fitter / Electrician47
Fitter60
Welder20
Wireman30
Mech. Ref. & AC20
Electrician60
Elect. Mechanic10
Welder22
Mech Fitter114
Electrician4
DSL / Fitter4
Mason7
Painter4
Fitter5
Blacksmith19
Welder14
Total 440
Asansol Division
Fitter151
Turner14
Welder (G&E)96
Electrician110
Mech. (Diesel)41
Total 412





Malda Division 
Electrician40
Ref.& AC Cond. Mech.6
Fitter47
Welder3
Painter2
Carpenter2
Mech. Diesel38
Total 138
Kanchrapara Workshop
Fitter60
Welder35
Electrician66
Machinist6
Wireman3
Carpenter8
Painter9
Total 187
Liluah Workshop 
Fitter240
Machinist33
Turner15
Welder204
Painter General15
Electrician45
Wireman45
Refrigeration & Air Conditioning15
Total612
Jamalpur Workshop 
Fitter251
Welder (G & E)218
Machinist47
Turner47
Electrician42
Diesel Mechanic62
Total667
Grand Total 3115



शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेली असावी आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी मूळ जाहिरात पहा.

वय मर्यादा : उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे.

अर्ज फी  : 100 रुपये /-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2022

निवड अशी होईल

  • उमेदवारांना कागदपत्र पडताळणी (DV) साठी बोलावले जाईल जे नमूद केलेली पात्रता आणि ITI मधील सरासरी गुणांवर आधारित असेल.




मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top