Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022: भारतीय नौदलात 217 रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Indian Navy Bharti 2022: भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. ज्या अंतर्गत भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. (indian navy officer) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (indian navy force)


Indian Navy Bharti 2022

एकून जागा : 217 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र ब्रांच /कॅडरपद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर56
2SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)05
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर15
4SSC पायलट25
5SSC लॉजिस्टिक्स20
एज्युकेशन ब्रांच
6SSC एज्युकेशन12
टेक्निकल ब्रांच
7SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)25
8SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)45
9नेव्हल कन्स्ट्रक्टर14
एकून जागा 217





शैक्षणिक पात्रता:

एक्झिक्युटिव ब्रांच:

  • 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रांच:

  • प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

टेक्निकल ब्रांच:

  • 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट (Age Limit) :

  • पद क्र.1 & 5, 7, 8 & 9: 02 जुलै 1998 ते 01 जानेवारी 2004
  • पद क्र.2 & 6: 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002
  • पद क्र.3 & 4: 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2022


मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top