(मुदतवाढ) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु | AOC Recruitment 2022 | Army Ordnance Corps Recruitment 2022

aoc-recruitment-2022-for-419-post

Army Ordnance Corps Recruitment 2022: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने (AOC) मध्ये Material Assistant रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more

Last Date – AAI Mumbai Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई येथे भरती सुरु; त्वरित करा अर्ज

AAI Mumbai Recruitment 2022

AAI Mumbai Recruitment 2022: पश्चिम क्षेत्र मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


AAI Mumbai Recruitment 2022

एकून जागा – 55 जागा

पदाचे नाव : वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता : 

Senior Assistant (Official Language) :

  • Masters in Hindi with English as a subject at Graduation level OR Masters in English with Hindi as a subject at Graduation level.

Junior Assistant (Human Resource):

  • Graduate + 30/25 W.P.M. English/ Hindi Typing speed.

Senior Assistant (Operations):

  • Graduate with possession of Light Motor Vehicle licence valid as on 30.09.2022. Diploma in Management will be preferred.

Senior Assistant (Electronics):

  • Diploma in Electronics / Telecommunication / Radio Engineering

Senior Assistant (Finance):

  • Graduate preferably B.Com with Computer training course of 3 to 6 months

Junior Assistant (Fire Services):

  • 10+3 years’ approved regular Diploma in Mechanical/Automobile/Fire with minimum 50% marks OR 12th Pass (Regular Study) with 50% marks





वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

वेतन : 31,000 ते 1,10,000 पर्यंत (पदानुसार)

Selection Process (भर्ती प्रक्रिया) : Test and /or Interview.

अर्ज पद्धती : ऑनलाईन.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022.


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

MSRTC Bharti 2022 For 83 Post

MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more

Fire Department Bharti 2022: अग्निशमन विभागात 910 पदे लवकरच भरली जाणार

Fire Department Bharti 2022 for 910 post

Fire Department Bharti 2022: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणान्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यावर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत. अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचान्यांची … Read more

Mahavitaran Bharti 2022: महावितरण मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahavitaran Osmanabad Bharti

Mahavitaran Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more

Maharashtra Police Bharti 2022: शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या इ गोष्टीची सविस्तर माहिती

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 :  या लेखात शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप,  मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या इ गोष्टीची सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. कृपया तो वाचवा. Maharashtra Police Bharti 2022 पदाचे नाव – पोलीस शिपाई पद संख्या – 14956 जागा शैक्षणिक पात्रता – 12th Pass नोकरी ठिकाण – … Read more

BRO GREF Bharti 2022: सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

BRO GREF Bharti 2022

BRO GREF Bharti 2022: सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (BRO Recruitment 2022) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी … Read more

सातारा पोलीस भरती 2022 | Satara Police Bharti 2022

Satara Police Bharti 2022

Satara Police Bharti 2022: सातारा पोलीस ( सातारा पोलीस स्टेशन ) पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.satarapolice.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सातारा पोलीस (सातारा पोलीस स्टेशन) भरती मंडळ, सातारा यांनी नोव्हेंबर 2022 च्या जाहिरातीत एकूण 145 रिक्त पदांची घोषणा … Read more

Sainik School Admissions 2023: सैनिक स्कूल प्रवेश सुरु; लवकर अर्ज करा

Sainik School Admissions 2023

Sainik School Admissions 2023 – सैनिक स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वर्ष 2023-24 च्या इ. 6 वी व इ. 9वी च्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असल्याचे शाळा प्रशासनाने कळविले आहे. इ. 6 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय दि. 31 मार्च 2023 पर्यंत 10 ते 12 वर्ष असावे. तर … Read more

Mahapareshan Solapur Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु; त्वरित करा अर्ज.

Mahapareshan Solapur Bharti

Mahapareshan Solapur Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर मध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो … Read more

error: Content is protected !!