KVS Bharti 2022

KVS Bharti 2022: केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत 13404 जागांसाठी मोठी भरती; अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी, लगेच अर्ज करा

KVS Bharti 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटने (Kendriya Vidyalaya Sangathan) मार्फत तब्बल 13404 पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022 

एकूण जागा : 13,404

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1प्राथमिक शिक्षक6414
2प्राथमिक शिक्षक (संगीत)303
3सहाय्यक आयुक्त52
4प्राचार्य239
5उपप्राचार्य203
6TGT3176
7PGT1409
8ग्रंथपाल355
9सहाय्यक अभियंता02
10सहाय्यक156
11हिंदी अनुवादक11
12स्टेनोग्राफर ग्रेड-II54
13वित्त अधिकारी06
14वरिष्ठ सचिवालय सहाय्यक322
15कनिष्ठ सचिवालय सहाय्यक702
एकून जागा 13,404




शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी

image

येथे क्लिक करा 

वयाची मर्यादा (Age Limit) : 

  • PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
  • TGT आणि ग्रंथपालांसाठी – कमाल वय 35 वर्षे
  • PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

  • सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये

निवड प्रक्रिया (selection process) :

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 5 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top