KVS Bharti 2022: केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत 13404 जागांसाठी मोठी भरती; अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी, लगेच अर्ज करा
KVS Bharti 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटने (Kendriya Vidyalaya Sangathan) मार्फत तब्बल 13404 पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, … Read more