India Army Bharti 2022

India Army Bharti 2022: 12 वी पास विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा

India Army Bharti 2022: 12 वी पास विद्यार्थ्यांनसाठी भारतीय सैन्यात रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Army Recruitment) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



India Army Bharti 2022 

एकूण जागा : 90

कोर्सचे नाव : 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४९-जुलै २०२३

शैक्षणिक पात्रता :

  • किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डांमधून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणितासह फक्त 12वी उत्तीर्ण अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • विविध राज्य/केंद्रीय मंडळांच्या पीसीएम टक्केवारीच्या गणनेसाठी पात्रता अट केवळ 12वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे असेल.
  • उमेदवार जेईई (मुख्य) 2022 मध्ये देखील उपस्थित असावा.





वयोमर्यादा (Age Limit) :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16.5 वर्षांपेक्षा कमी आणि 19.5 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 पूर्वी झालेला नसावा आणि 01 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा.

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Pay Scale) : 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top