IBPS Clerk Bharti 2023: IBPS मार्फत लिपिक पदाच्या 4000+ रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ZP Bharti 2023: जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या 1208 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा
ZP Bharti 2023: जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या 1208 जागांसाठी भरती निघाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक ७ जुलै २०२३ नुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिवक शिक्षक भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेव्यनिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर थोड्या तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या 1208 जागा … Read more