MahaTransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

MahaTransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MahaTransco Bharti 2023

एकूण जागा : 598

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
3 उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
4 सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
5 सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06
एकूण जागा  598




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) :

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  2. 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) :

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  2. 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : 

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  2. 03 वर्षे अनुभव

सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) :

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) :

  1. इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.




वयोमर्यादा (Age Limit) : 24 ऑक्टोबर 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  • कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : 40 वर्षांपर्यंत
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : 40 वर्षांपर्यंत
  • उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : 38 वर्षांपर्यंत
  • सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) : 38 वर्षांपर्यंत
  • सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन): 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग:₹700/-, [मागासवर्गीय: ₹350/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2023




मूळ जाहिरात ( Notification) 



पद क्र.1: येथे क्लिक करा
पद क्र.2: येथे क्लिक करा
पद क्र.3: येथे क्लिक करा
पद क्र. 4 & 5 : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!