MSC Bank Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

MSC Bank Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती नघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




MSC Bank Recruitment 2023

एकूण जागा : 153

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या
1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 45
2 प्रशिक्षणार्थी लिपिक 107
3 लघुलेखक (मराठी 01
एकूण जागा  153




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :

  1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  2. 02 वर्षे अनुभव.

प्रशिक्षणार्थी लिपिक :

  1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

लघुलेखक (मराठी :

  1. पदवीधर

वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑगस्ट 2023 रोजी,

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : 23 ते 32 वर्षे
  • प्रशिक्षणार्थी लिपिक : 21 ते 28 वर्षे
  • लघुलेखक (मराठी : 23 ते 32 वर्षे




नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी (Application Fee) :

  • पद क्र.1 & 3: ₹1770/-
  • पद क्र.2: ₹1180/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023

cccccc

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

 



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!