Mahajyoti Exam Time Table 2023

महाज्योती परीक्षा वेळापत्रक जाहीर!! इथे पाहा | Mahajyoti Exam Time Table 2023

Mahajyoti Exam Time Table 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)-2023, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क -2023 व संघ लोकसेवा आयोग (UPSC) 2023 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेतर्गंत विद्यार्थ्यांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार कागदपत्रे तपासणी करून छाननी परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्याची छाननी परीक्षा घेणेकरीता परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:-mahajyoti exam time table

विद्याथ्र्यांनी त्यांचे छाननी परीक्षेसाठी प्रवेश पत्र हे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरुन वरील नमुद तारखेस डाऊनलोड करून घ्यावे. येईल. तसेच Mock Test दि. 14/10/2023 ते दि. 24/10/2023 पर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात छाननी परीक्षेकरीता प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची जबाबदारी ही विद्याथ्यांची असेल याकरीता विद्याथ्यांना व्यक्तीश: कळविले जाणार नाही. प्रवेश पत्र डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास तसेच अधिक माहितीकरीता महाज्योतीच्या कॉल सेंटरवरील 07122870120-21 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

PDF पाहण्यासाठी 👉  येथे क्लिक करा 
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top