05 मे 2022 चालू घडामोडी | 05 May 2022 Current Affairs
05 मे 2022 चालू घडामोडी | 05 May 2022 Current Affairs प्र.अलीकडेच कोणत्या देशाच्या लँडस्केप गार्डन सिटिओ बर्ल मार्क्सला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे? उत्तर :- ब्राझील प्र. अलीकडेच महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिवस २०२२ कधी साजरा केला जातो? उत्तर :- ०१ मे प्र. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने रेल्वे दूरसंचार अपग्रेड करण्यासाठी C-DOT सोबत करार केला … Read more