IDBI Bank Recruitment

IDBI Bank Recruitment 2022 : IDBI बँकेत होणार मेगा भरती; 1544 पदे भरली जाणार

IDBI Bank Recruitment 2022 : IDBI बँकेत तब्ब्ल 1544 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे  अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ या पदासाठी हि भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1544 पदे भरली जाणार आहेत. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

IDBI Bank Recruitment

IDBI Bank Recruitment 2022 :

रिक्त पदे – 1544 पदे

पदाचे नाव – अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’ (Executives, Assistant Manager Grade ‘A’ )

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022

एकूण पदे – 1544

  •  Executives :1044 Vacancies
  • Assistant Manager : 500 Vacancies

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कोठेही

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

  • पदवीधर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • भारताची किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता.
  • केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.




वय मर्यादा –

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

निवड माध्यम : (IDBI Bank Recruitment 2022)

  1. ऑनलाईन टेस्ट (OT)
  2. कागदपत्रे पडताळणी
  3. मेडिकल टेस्ट
  4. प्रत्यक्ष मुलाखत

अर्ज फी

SC/ST/PWD – Rs.200/ for all other candidates – Rs.1000/

 

महत्वाच्या तारखा –

  • IDBI Executive Exam Date – 9th July 2022
  • PGDBF Admission Test – 23rd July 2022





मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online)  : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top