BSF recruitment

BSF SMT Workshop Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत ग्रुप B & C पदांची भरती

BSF SMT Workshop Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दल (BSF) ने SMT कार्यशाळेसाठी गट (B ) आणि गट (C) उपनिरीक्षक SI आणि कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

BSF recruitment

BSF Group B & C Recruitment 2022 Overview

 • संघटना – सीमा सुरक्षा दल (BSF)
 • विभाग – SMT Workshop
 • पोस्टचे नाव – ग्रुप B आणि C ( SI आणि कॉन्स्टेबल  )
 • पदाची संख्या – 110
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10/07/2022
 • पेमेंट मोड – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा :

 • ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 11/06/2022
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10/07/2022

अर्ज फी :

 • गट ब: रु. 200/
 • गट क: रु. 100/
 • SC/ST/महिला : फी नाही

 वेतन :

 • उपनिरीक्षक (SI): 35400/- ते  112400/-
 • कॉन्स्टेबल: . 21700/- ते  69100/-

पेमेंट मोड: ऑनलाइन

वयोमर्यादा

 • उपनिरीक्षक (SI): 30 वर्षे कमाल
 • कॉन्स्टेबल: 18-25 वर्षे
 • नियमानुसार वयात सवलत लागू.BSF SMT Workshop Recruitment 2022 Vacancy Details

Post Name Trade No. of Post
 

Sub Inspector (SI) Group B)

Vehicle Mechanic 12
Auto Electrician 4
Store Keeper 6
 

 

 

 

constable Group C

OTRP (Male) 8
OTRP (Female) 1
SKT (Male) 6
Fitter (Male) 6
Fitter (Female) 1
Carpenter (Male) 4
Auto Elect (Male) 9
Auto Elect (Female) 1
Veh. Mech (Male) 17
Veh Mech (Female) 3
BSTC (Male) 6
BSTC (Female) 1
Welder (Male) 10
Welder (Female) 1
Painter (Male) 4
Upholster (Male) 5
Turner (Male) 5
Total 110
BSF SMT Workshop Recruitment 2022 Eligibility : 

उपनिरीक्षक (SI):

 • ऑटो मोबाइल अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतील अभियांत्रिकीमध्ये किमान 3 वर्षाचा डिप्लोमा.

कॉन्स्टेबल:

 • 10 उत्तीर्ण किंवा समतुल्य
 • संबंधित व्यापारात औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
 • नामांकित फर्मकडून संबंधित व्यापारात 3 वर्षांचा कामाचा अनुभव.

मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट   (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Hereमित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top