SSC & HSC result

SSC & HSC Result 2022 : 15 जून नंतर निकाल वर्षा गायकवाड यांची माहिती

SSC & HSC Result 2022 : बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात तर 15 दिवसांनी म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती वर्षा गायकवाडांनी दिली. त्या शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

SSC & HSC result

How to check Maharashtra SSC Board Result 2022

मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra SSC Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्याना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra SSC Board Result 2022) अशा सर्व Websites ची लिस्ट  देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. कृपया तो वाचावा.



‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

  1. mahresult.nic.in
  2. maharashtraeducation.com
  3. mahahsscboard.maharashtra.gov.in.
  4. sscresult.mkcl.org



असा चेक करा निकाल (Board Exam Results 2022) –

1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. होमपेजवर, दहावी/बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

3. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.

4. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.

5. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी/10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.

6. भविष्यातील वापरासाठी Save करा.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top