SSC & HSC Result 2022 : 15 जून नंतर निकाल वर्षा गायकवाड यांची माहिती
SSC & HSC Result 2022 : बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात तर 15 दिवसांनी म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती वर्षा गायकवाडांनी दिली. त्या शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. How to check Maharashtra SSC Board Result 2022 मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra … Read more