10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Recruitment 2022
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे अतिरिक्त संचालक पदाच्या 58 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2022 आहे. एकून जागा – 58 जागा पदाचे नाव पद क्र १- सफाईवाली, पद क्र २ – सफाईवाला, … Read more