MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग या संस्थेमार्फत विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MPSC Recruitment 2022
पद संख्या : 63 जागा
पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021
शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी रिक्त असणाऱ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यावर प्रकाशित झालेली मूळ जाहिरात सविस्तर वाचावी.
अर्ज पद्धती : उमेदवारांकरिता ऑनलाईन पद्धती प्रमाणे अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक ३० मे, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक १३ जून, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
परीक्षेचे टप्पे :
प्रस्तुत मुख्य परीक्षा खालील दोन टप्यामध्ये घेण्यात येईल :
- मुख्य परीक्षा २०० गुण
- मुलाखत ५० गुण
- मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना इत्यादी संदर्भातील तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- मुख्य परीक्षा :
- परीक्षेचे स्वरूप: पारंपरिक / वर्णनात्मक
- एकूण गुण २०० गुण
- प्रश्नपत्रिका दोन प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर
- परीक्षेचे माध्यम- मराठी व इंग्रजी
मुख्य परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत:
अर्ज सादर करण्याचे टप्पे
- आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाण लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे,
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- जिल्हा केंद्र निवड करणे.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here