Maharashtra homeguard Bharti 2022

होमगार्ड भरती 2022 संपूर्ण माहिती – Maharashtra homeguard Bharti 2022

Maharashtra homeguard Bharti 2022 – होमगार्ड : (गृहरक्षक दल) . भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली. या लेखात आपण होमगार्ड भरती 2022 शैक्षणिक पात्रता ? मैदानी चाचणी ? आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा? वेतन ? होमगार्ड विषयी या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आला आहे. कृपया तो वाचवा.

Maharashtra homeguard Bharti 2022

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावा.
  • होमगार्ड भरती मध्ये कोणताही पेपर नसतो.

शारीरिक पात्रता :

  • पुरुष – उंची = 162 cm पेक्षा जास्त
  • छाती – न फुगवता 76 cm आ फुगवल्या नंतर 81 cm
  • महिला- उंची 150 cm पेक्षा जास्त




वयोमर्यादा :

  • भरतीच्या दिनांकास वय 20 वर्ष पूर्ण पाहिजे व 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे

मैदानी चाचणी :

  • पुरुष :- 1600 मीटर धावणे running
  • गोळा फेक – 7.2 kg
  • महिला :- 800 मीटर धावणे
  • गोळा फेक – 4 kg

 

वेतन :

  • 700 रुपये / दिवस महिन्याला = 21000 रुपये.



आवश्यक कागदपत्रे :

  • रहिवासी पुरावा, मतदान ओळखत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड • जन्म दिनांक व शैक्षणिक अर्हता पुरावा
  • 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र
  • तांत्रिक आहर्ता धारण करत असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • ITI प्रमाणपत्र, ncc ब प्रमाणपत्र, ncc क प्रमाणपत्र Etc.

 

कोणती कामे असतात ? 

  • पोलीस दलाला साह्यकारी म्हणून मदत करणे.
  • राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे.
  • नैसर्गिक संकट वा विमान हल्ला इत्यादी आपत्तीच्या प्रसंगी आपत्ती निवारनाचा कमी मदत करणे.
  • अपघात व संकटाच्या वेळी गरजूना प्रथम उपचार, रक्त देणे, रुग्ण वाहिकेची सेवा पुरवणे.
  • समाज कल्याण कामाची अंलबजावणी करणे.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top