Thane Mahanagarpalika bharti

Thane Mahanagarpalika Bharti – ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांची भरती

Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध संवगातील रिक्त असलेली पदे १७९ दिवसांकरिता एकत्रित मानधनावर भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे दिनांक १४/०६/ २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता भेट मुलाखतीस [Walk in Interview] उपस्थित रहावे.



Thane Mahanagarpalika Bharti

  • एकून जागा  – 54 जागा
  • पदाचे नाव – क्ष-किरण तंत्रज्ञ, अटेंडत, ई.सी.जी टेक्निशियन, ज्युनिअर टेक्निशियन (रेडिओलॉजि, प्रयोगशाळा )
  • शैक्षणिक पात्रता – खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी 
  • महानगरपालिकेचे नाव – ठाणे महानगरपालिका
  • कॅटेगरी – मनपा सरकारी नोकरी
  • वयोमर्यादा – खुल्या प्रवार्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवार्गासाठी 43 वर्षे
  • कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील उमेदवार फ्रेशर / अनुभवी उमेदवार
  • अर्ज पद्धती – Offline (Walk In interview)
  • वेतन – 20,000 ते 25,000
  • अर्ज फी – फी नाही
  • भरती : कंत्राटी भरती
  • मुलाखतीची तारीख – 14 जून 2022 रोजी सकाळी १०.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – शैक्षणिक विभाग, पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा, ठाणे
  • निवड प्रक्रिया – Walk In Interview
  • नोकरी ठिकाण – ठाणे




मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website)  : येथे क्लिक करा 

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top