१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दैनिक प्रभात शैक्षणिक मदत योजना | Dainik Prabhat Shaikshnik Madat Yojana Maharashtra

Dainik Prabhat Shaikshnik Madat Yojana Maharashtra

Dainik Prabhat Shaikshnik Madat Yojana Maharashtra: १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दैनिक प्रभात शैक्षणिक मदत योजना सुरु झाली आहे. गरजू, होतकरू, गुणी विद्यार्थ्यांसाठी दैनिक प्रभात शैक्षणिक मदत योजना सुरु केली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांन पुढील उच्च शिक्षणसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता, अर्ज करण्यासाठी पत्ता, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख. या … Read more

Talathi Bharti 2023 Documents – तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का?

Talathi Bharti 2023 Documents

Talathi Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ च्या सरळसेवा भरती करोता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. तलाठी भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडे … Read more

EWS Certificate कसे काढावे? | पात्रता, आवश्यक कागदपत्रे पहा संपूर्ण माहिती | EWS Certificate

EWS Certificate

EWS Certificate: EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) च्या श्रेणीत येणारे भारतातील सर्व नागरिक त्यांचे EWS प्रमाणपत्र बनवून त्यांच्या लाभांचा दावा करू शकतात. तुमचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला EWS प्रमाणपत्र अर्ज फॉर्म 2023 भरणे आवश्यक आहे जे ऑनलाइन केले जाऊ शकते. तुमचा अर्ज मंजूर होईपर्यंत तुम्हाला तुमच्या EWS प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर 2 आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. तुम्ही EWS … Read more

विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि इंटरनेट मिळवण्याची संधी | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023

Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra

Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023 : केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा | Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more

तुम्हाला महिती आहे का? 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 25 हजारापर्यंत शिष्यवृत्ती | 10th And 12th Students Scholarship

10th and 12th students scholarship

10th and 12th students scholarship : पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली … Read more

Good News सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र सरकारची महत्वाची नवीन योजना | Sahakar Mitra NCDC

Sahakar Mitra NCDC

Sahakar Mitra NCDC: नमस्कार मित्रांनो, आज आपण सहकार मित्र internship योजना 2022 या योजनेविषयी माहिती या लेखात पाहणार आहोत. केंद्रसरकारची हि योजना देशातील बेरोजगार तरुणांसाठी खूप लाभदायी ठरली आहे. यामध्ये आपण इंटर्नशिप योजना काय आहे, त्याचे लाभ, उद्दिष्ट्य ,पात्रता, अटी, अर्ज कुठे व कसा करायचा, इंटर्नशिप चा कालावधी किती, इंटर्नशिप दरम्यान मिळणारी रक्कम किती या … Read more

Agneepath Scheme : सशस्त्र दलांमध्ये युवावर्गाच्या भरतीसाठी “अग्निपथ योजना”; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Agneepath Scheme

अग्निपथ लष्कर भरती योजना लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना जाहीर केली आहे.. परिवर्तनात्मक सुधारणा करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेला दिली मंजुरी. संबंधित सेवा कायद्यांतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी नोंदणी केली जाईल. तीन सेवा दलांमध्ये लागू असलेल्या खडतर मेहनत भत्त्यांसह आकर्षक मासिक पॅकेज. चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण … Read more

Army Bharati : Agnipath Yojna भारतीय सैन्य दलात ‘अग्निपथ’ योजनेतंर्गत दरवर्षी 50 हजार तरुणांची भरती; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

Army Bharati Agnipath Yojna

Army Bharati : Agnipath Yojna : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षासाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली असल्याचे मंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले. मंत्री राजनाथसिह यांनी … Read more

PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची eKYC प्रोसेस आता फक्त CSC सेंटर मधूनच होणार ! PMKisan Aadhar and Biometric eKYC

 PMKisan Aadhar  and Biometric  eKYC प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली Aadhar eKYC करावी लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली आहे. सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची … Read more

error: Content is protected !!