RRB Paramedical Bharti 2026

RRB Paramedical Bharti 2026: भारतीय रेल्वेत विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

RRB Paramedical Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या वैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत CEN No. 05/2026 अंतर्गत पॅरामेडिकल विभागातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीद्वारे नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर, रेडिओग्राफर/एक्स-रे टेक्निशियन, लॅब असिस्टंट यांसह विविध पदांवर एकूण 590 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पात्र उमेदवारांना 14 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. त्यामुळे Railway Recruitment 2026 किंवा Government Jobs 2026 च्या शोधात असलेल्या उमेदवारांनी पात्रता आणि अर्जाची माहिती काळजीपूर्वक तपासावी.




RRB Paramedical Bharti 2026

एकूण जागा : 590

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद. क्र.पदाचे नाव (Post Name)रिक्त पदे
1नर्सिंग सुपरिटेंडेंट / Nursing Superintendent365
2डायलिसिस टेक्निशियन / Dialysis Technician01
3हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड-II / Health & Malaria Inspector Grade-II43
4ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट / Audiologist & Speech Therapist01
5फार्मासिस्ट / Pharmacist118
6रेडिओग्राफर / एक्स-रे टेक्निशियन / Radiographer / X-Ray Technician25
7ECG टेक्निशियन / ECG Technician04
8ऑप्टोमेट्रिस्ट / Optometrist02
9लॅब असिस्टंट ग्रेड-II / Lab Assistant Grade-II31
एकूण जागा 590




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

1. Nursing Superintendent

  • GNM किंवा
  • B.Sc. Nursing

2. Dialysis Technician

  • B.Sc. किंवा
  • Hemodialysis मधील Diploma किंवा
  • संबंधित क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव

3. Health & Malaria Inspector Grade II

  • B.Sc. Chemistry
  • Health/Sanitary Inspector Diploma किंवा
  • NTC (Health Sanitary Inspector)

4. Audiologist & Speech Therapist

  • Audiology किंवा
  • Speech-Language Pathology मधील पदवी
  • BASLP

5. Pharmacist

  • B.Pharm

6. Radiographer / X-Ray Technician

  • 12वी उत्तीर्ण
  • Radiography / X-Ray Technician / Radio Diagnosis Technology मधील Diploma

7. ECG Technician

  • 12वी उत्तीर्ण किंवा B.Sc.
  • ECG Laboratory Technology / Cardiology / Cardiology Technician / Cardiology Techniques मधील Diploma किंवा Degree

8. Optometrist

  • B.Sc. Optometry किंवा
  • Ophthalmic Technician Diploma

9. Lab Assistant Grade II

  • 12वी उत्तीर्ण
  • DMLT

वयोमार्यादा (Age Limit) :

क्र.पदाचे नाववयोमर्यादा
1नर्सिंग सुपरिटेंडेंट (Nursing Superintendent)20 ते 40 वर्षे
2डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician)20 ते 33 वर्षे
3हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड-II (Health & Malaria Inspector Grade-II)18 ते 33 वर्षे
4ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist)21 ते 30 वर्षे
5फार्मासिस्ट (Pharmacist)20 ते 35 वर्षे
6रेडिओग्राफर / एक्स-रे टेक्निशियन (Radiographer / X-Ray Technician)19 ते 33 वर्षे
7ECG टेक्निशियन (ECG Technician)18 ते 33 वर्षे
8ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist)18 ते 33 वर्षे
9लॅब असिस्टंट ग्रेड-II (Lab Assistant Grade-II)18 ते 33 वर्षे

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल.

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे




अर्ज फी (Application Fee) :

  • GEN/OBC/EWS: ₹500
  • SC/ST/Ex-Servicemen/Transgender/EBC/Women: ₹250

महत्वाच्या तारखा (Important Dates) : 

घटनातारीख
ऑनलाइन अर्ज प्रक्रियासुरू
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख14 ऑक्टोबर 2026
अर्जाची अंतिम वेळ11:59 PM
परीक्षा तारीखनंतर जाहीर केली जाईल

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top