MCGM Bharti 2023: 10 वी पासवर बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!! लगेच अर्ज करा

MCGM Bharti 2023: 10 वी पासवर बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MCGM Bharti 2023

एकूण जागा : 27

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
1 कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) 09
2 कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) 18
एकून जागा  27




शैक्षणीक पात्रता (Education Qualification) :

कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) MS-CIT

कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.
  3. MS-CIT




वयोमर्यादा (Age Limit) : 18 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400001




मूळ जाहिरात (Notification ) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!