AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये परीक्षेशिवाय भरती होण्याची सुवर्णसंधी!! असा करा अर्ज

AIASL Recruitment 2023: एअर इंडिया एअर सर्विसेस लि  मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज घेऊन मुलाखतीसाठी  हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


AIASL Recruitment 2023

एकूण जागा : 166

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव11
2ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव25
3यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर07
4हँडीवूमन45
5हँडीमन36
6हँडीवूमन (क्लीनर्स)20
7ड्यूटी ऑफिसर06
8ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल04
9ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर12
एकूण जागा 166

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈




वयोमर्याद (Age Limit) : 01 फेब्रुवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : 28 वर्षांपर्यंत
  • ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : 28 वर्षांपर्यंत
  • यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : 28 वर्षांपर्यंत
  • हँडीवूमन : 28 वर्षांपर्यंत
  • हँडीमनहँ : 28 वर्षांपर्यंत
  • डीवूमन (क्लीनर्स) : 28 वर्षांपर्यंत
  • ड्यूटी ऑफिसर : 50 वर्षांपर्यंत
  • ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : 28 वर्षांपर्यंत
  • ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर : 35 वर्षांपर्यंत





नोकरी ठिकाण (Job Location) : अहमदाबाद

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

मुलाखतची तारीख : 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

मुलाखतीचा  पत्ता : Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahmedabad, Gujarat-382475

मूळ जाहिरात (Notification) अर्ज (Application Form)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा 

👉अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top