Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Bharti 2023: महावितरणमध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा

Mahavitaran Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Mahavitaran Kolhapur Bharti 2023)


Mahavitaran Bharti 2023

एकूण जागा : 165

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician  44
तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman 121
एकूण जागा  165





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.





अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Salary) : 6,000/- रुपये ते 10,000/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल 


मूळ जाहिरात (Notification) & ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) येथे क्लिक करा
तारतंत्री (वायरमन) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top