MCGM Bharti 2023: 10 वी पासवर बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!! लगेच अर्ज करा
MCGM Bharti 2023: 10 वी पासवर बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more