ISRO Bharti 2023: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ISRO Bharti 2023
एकून जागा : 526 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट /Assistant | 339 |
2 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट / Junior Personal Assistant | 153 |
3 | श्रेणी उच्च लिपिक / Upper Divisional Clerk | 16 |
4 | स्टेनोग्राफर / Stenographer | 14 |
5 | असिस्टंट (स्वायत्त संस्था) / Assistant (Autonomous Institute) | 03 |
6 | पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) Personal Assistant (Autonomous Institution) | 01 |
एकून जागा | 526 |
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application fee) : सामान्य/ओबीसी: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ जानेवारी २०२३
अशी होईल निवड :
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा