MahaTransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा

MahaTransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपूर येथे रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MahaTransco Recruitment 2023

एकून जागा : 30 जागा 

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
  2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 




वयोमर्यादा (Age Limit): १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी (Exam Fee) : फी नाही

पगार (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण (Job Location) : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन /ऑफलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 14 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता यांच कार्यालय एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर – ४४२४०१.


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!