Central Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023: मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 2426 रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

Central Railway Bharti 2023: मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या तब्बल 2426 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Central Railway Bharti 2023

एकून जागा : 2426

पदाचे नाव : अप्रेंटीस

विभाग आणि रिक्त जागा तपशील : 

विभाग रिक्त जागा 
मुंबई 1659
भुसावळ 418
पुणे 152
नागपूर 114
सोलापूर 79
एकून जागा 2426




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

मध्य रेल्वे भरतीसाठी लागणारे कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वयोमर्यादा (Age Limit) : 15 ते 24 वर्षे

अर्ज फी (Application Fee) : 

  • Open/OBC/EWS: 100/- रुपये
  • SC/ST: फि नाही.
  • PWD/ Female: शुल्क नाही

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2023


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

मध्य रेल्वे भरतीसाठी लागणारे कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top