MSSC Bharti 2023

MSSC Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा मध्ये नोकरीची सुर्वणसंधी; लगेच ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra State Security Corporation Bharti 2023

MSSC Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई अंतर्गत काही रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Maharashtra State Security Corporation Bharti 2023)


MSSC Bharti 2023

एकून जागा : 01 जागा 

पदाचे नाव : वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : 

  1. Graduation of any faculty.
  2. Retired from State / Central Government services as Steno Cum Personal Assistant.
  3. Knowledge of computer & Typing Speed along with Govt. Commercial Certificate (GCC).
  4. 40 w.p.m English Typing.
  5. Shorthand Speed 80 w.p.m.
  6. Should possess MS-CIT Certificate particularly.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीसाठी लागणारे कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
वयोमर्यादा (Age Limit) :  65 वर्षे

पगार (Salary) : रु. 35,000/-

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 14 जानेवारी 2023

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीसाठी लागणारे कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top