Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलाच्या Coast Guard Region (A&N), श्री विजय पुरम येथे Engine Driver पदासाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये EWS प्रवर्गासाठी 1 जागा उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करून तो पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटवरही 2026 मधील CGRHQ (A&N) Group ‘C’ Civilian पदाच्या थेट भरतीची जाहिरात उपलब्ध आहे.
Indian Coast Guard Bharti 2026
एकूण जागा : 1 जागा
- प्रवर्ग – EWS
पदाचे नाव : Engine Driver
शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी उमेदवाराने:
- मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त सरकारी संस्थेकडून किंवा समकक्ष संस्थेकडून Engine Driver म्हणून Certificate of Competency असणे आवश्यक आहे.
- तसेच 400 Boat Horse Power पेक्षा जास्त क्षमतेच्या जहाजावर Sarang म्हणून 2 वर्षांचा अनुभव असल्यास तो अतिरिक्त पात्रता म्हणून ग्राह्य आहे.
वयोमर्यादा :
- उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
- केंद्र सरकारच्या नियमानुसार पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेत 40 वर्षांपर्यंत सवलत लागू होऊ शकते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे:
- वैध फोटो ओळखपत्र
- जन्मतारखेचा पुरावा
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- आधार कार्ड
- EWS प्रमाणपत्र
- Engine Driver Competency Certificate
- सरकारी सेवेत असल्यास NOC
- दोन नवीन पासपोर्ट साइज रंगीत फोटो
- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ₹50 पोस्टल स्टॅम्प असलेले स्वतंत्र लिफाफे
अर्ज कसा करायचा?
ही भरती ऑफलाइन पद्धतीने आहे. अर्जदाराने जाहिरातीतील Annexure-I मध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज भरायचा आहे. अर्ज English किंवा Hindi भाषेत भरता येतो.
भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे खालील पत्त्यावर Ordinary Post द्वारे पाठवायची आहेत:
The Commander, Coast Guard Region (A&N),
Post Box No. 716,
Haddo (PO),
Sri Vijaya Puram – 744102,
Andaman & Nicobar Islands
अर्ज पाठवताना लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF ENGINE DRIVER” तसेच संबंधित EWS प्रवर्गाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : 11 ऑगस्ट 2026
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
