Indian Coast Guard Bharti 2026: इंजिन ड्रायव्हर पदासाठी भरती, 10वी पास उमेदवारांना संधी
Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलाच्या Coast Guard Region (A&N), श्री विजय पुरम येथे Engine Driver पदासाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये EWS प्रवर्गासाठी 1 जागा उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करून तो पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटवरही 2026 मधील CGRHQ (A&N) Group … Read more