SSC GD Re-Exam 2026 Official Notice: SSC कडून अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे. 25 मे 2026 रोजी रद्द झालेली SSC GD Constable Exam 2026 आता पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे.
अधिकृत नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की:
- 25/05/2026 रोजी रद्द झालेली परीक्षा आता 27 मे 2026 पासून पुढील परीक्षा दिवसांमध्ये घेतली जाईल.
- प्रभावित उमेदवारांचे नवीन Admit Card SSC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातील.
- उमेदवारांनी नियमितपणे SSC वेबसाईट तपासत राहावे.
- नवीन परीक्षा वेळापत्रकानुसार उमेदवारांना पुन्हा परीक्षेला उपस्थित राहावे लागेल.
महत्वाची सूचना
- जुने Admit Card वैध राहणार नाहीत
- Fresh Admit Card डाउनलोड करणे आवश्यक आहे
- फक्त SSC च्या अधिकृत वेबसाईटवरील अपडेटवर विश्वास ठेवा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈
Official Website

