EdCIL Bharti 2026

EdCIL India Limited Bharti 2026: पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

EdCIL India Limited अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Educational Consultants India Limited (EdCIL) मार्फत एकूण 879 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. Occupational Therapist, Physiotherapist, Psychologist, Speech Therapist, Clinical Psychologist, Special Educator आणि PMU Consultant अशा विविध पदांचा यात समावेश आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2026 आहे.

EdCIL Recruitment 2026 Overview

माहितीतपशील
संस्थाEdCIL India Limited
जाहिरात क्र.TSG/Autism/Multidisciplinary-Team/2026-01
एकूण जागा879
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणआंध्र प्रदेश
अर्जाची शेवटची तारीख04 जून 2026
अधिकृत वेबसाईटEdCIL India Limited

पदांचे नाव आणि जागा

पदाचे नावपदसंख्या
Occupational Therapist125
Physiotherapist125
Psychologist125
Speech Therapist125
Clinical Psychologist125
Special Educator (Secondary Level)125
Special Educator (Primary Level)125
PMU Consultant04
एकूण879

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपात्रता
Occupational TherapistOccupational Therapy मध्ये Degree / PG Degree + Valid Registration
PhysiotherapistPhysiotherapy Degree / PG Degree + Registration
PsychologistM.A / M.Sc Psychology
Speech TherapistSpeech-Language Pathology / Audiology Degree + RCI Registration
Clinical PsychologistClinical Psychology PG + RCI Registration
Special Educator (Secondary)Degree + B.Ed Special Education / संबंधित पात्रता + CTET/AP TET
Special Educator (Primary)12वी + Special Education Diploma + CTET/AP TET
PMU ConsultantPh.D / M.Phil Psychology / Special Education

वयोमर्यादा :  30 एप्रिल 2026 रोजी 

  • उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षे असावे.

अर्ज शुल्क

  • कोणतेही अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया

  • शैक्षणिक पात्रतेनुसार निवड
  • कागदपत्र पडताळणी
  • मुलाखत / Skill Assessment (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  2. Recruitment Section Open करा
  3. संबंधित भरतीची जाहिरात निवडा
  4. Online Application Form भरा
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  6. अर्ज Submit करा

ऑनलाइन अर्जासाठी:
EdCIL Recruitment Portal

महत्वाच्या सूचना

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा

 मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top