Indian Navy SSC Officer Bharti 2026

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती!! पाहा संपूर्ण जाहिरात

Indian Navy SSC Officer Bharti 2026: Indian Navy मार्फत 2026 साली शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुण उमेदवारांना उत्तम संधी उपलब्ध होत आहे. विविध तांत्रिक व नॉन-तांत्रिक शाखांमध्ये पात्र पुरुष व महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर अटी अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड SSB मुलाखत व वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Indian Navy SSC Officer Bharti 2026

एकूण जागा : 260

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre}76
2SSC पायलट25
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर20
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)18
5SSC लॉजिस्टिक्स10
एज्युकेशन ब्रांच
6SSC एज्युकेशन15
टेक्निकल ब्रांच
7SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)42
8SSC सबमरीन टेक इंजिनिअरिंग08
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)38
10SSC सबमरीन टेक इलेक्ट्रिकल08
एकूण जागा 260





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  2. एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयोमार्यादा (Age Limit) :

  1. अ. क्र.1,5, 7, 8, 9 & 10 : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जुलै 2007
  2. अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008
  3. अ. क्र.4: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006
  4. अ. क्र.6: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006/ जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006




नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 जानेवारी 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top