High Court bharti 2026

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती!! अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी! त्वरित अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या 2331 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Bombay High Court Bharti 2025

एकूण जागा : 2331

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)56
3लिपिक1332
4वाहनचालक (Staff-Car-Driver)37
5शिपाई/हमाल/फरश887
एकूण जागा 2331





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • लघुलेखक (उच्च श्रेणी) : (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्न श्रेणी : (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • लिपिक : (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • वाहनचालक (Staff-Car-Driver) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
  • शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण

वयोमार्यादा (Age Limit) : 08 डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  • लघुलेखक (उच्च श्रेणी)  : 21 ते 38 वर्षे
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)  : 21 ते 38 वर्षे
  • लिपिक : 18 ते 38 वर्षे
  • वाहनचालक (Staff-Car-Driver) : 21 ते 38 वर्षे
  • शिपाई/हमाल/फरश : 18 ते 38 वर्षे




नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर

अर्ज फी (Application Fee) : ₹1000/-

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 डिसेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top